ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

ESIC Specialist Grade II Bharti 2025: विविध 558 पदांकरिता भरती

By: Kishor

On: 18 April, 2025

Follow Us:

ESIC Specialist II Bharti 2025

कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) ने स्पेशलिस्ट ग्रेड II पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 558 जागा या भरतीद्वारे ऑफलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे. इच्छुक उमेदवार ESIC Specialist Grade II Bharti 2025 साठी www.esic.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन 26 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. ESIC Bharti 2025, ESIC Recruitment 2025, ESIC Specialist Grade II Bharti 2025.

Employees State Insurance Corporation (ESIC) has released a notification for the recruitment of Specialist Grade II posts. A total of 558 posts will be filled through this recruitment in Offline mode. The job location is all over India. Interested candidates can apply for ESIC Bharti 2025 by visiting the official website www.esic.nic.in on or before 26 May 2025. ESIC Bharti 2025, ESIC Recruitment 2025, ESIC Specialist Grade II Bharti 2025.

ESIC Specialist Grade II Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)

प्रमुख मुद्देमाहिती
विभागाचे नावकर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC)
भरतीचे नावESIC Specialist II Bharti 2025
एकूण जागा558
अर्जाची पद्धतऑफलाईन (कृपया जाहिरातीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालयात अर्ज पाठवा)
पदांचे नाव व संख्या1. स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 1552
2. स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) – 403
शैक्षणिक पात्रता1. Sr. Scale – MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM + 5 वर्षे अनुभव
2. Jr. Scale – MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM + 3/5 वर्षे अनुभव
वयोमर्यादा45 वर्षांपर्यंत (SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट)
अर्ज शुल्क1. General/OBC/EWS: ₹500/-
2. SC/ST/PWD/ExSM/महिला: शुल्क नाही
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम तारीख26 मे 2025

टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.

आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये.

व्हॉट्सॲप

ग्रुप जॉइन करा

टेलिग्राम

चॅनल जॉइन करा

इंस्टाग्राम

पेज जॉइन करा

संबंधित जाहिराती

BAMU Bharti 2025: Apply Now For 73 Teaching Posts

पदांचे नाव:
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
रिक्त पदे:
73
शिक्षण:
पदांनुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
2 May, 2025
अर्ज करा

UPSC Bharti 2025: Apply Now For Various 111 Posts

पदांचे नाव:
विविध पदे
रिक्त पदे:
111
शिक्षण:
BE/B.Tech/MCA/M.Sc./LLB इत्यादी
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
2 May, 2025
अर्ज करा

RRB ALP Bharti 2025: Apply Now For 9970 Posts

पदांचे नाव:
असिस्टंट लोको पायलट (ALP)
रिक्त पदे:
9970
शिक्षण:
10 वी + कोणत्याही शाखेचा पदवीधर / डिप्लोमा / ITI उत्तीर्ण
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
11 May, 2025
अर्ज करा

DRDO ARDE Apprentice Bharti 2025: विविध 120 पदांकरिता भरती 2025

पदांचे नाव:
अप्रेंटिस (पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय)
रिक्त पदे:
120
शिक्षण:
पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 April, 2025
अर्ज करा

Leave a Comment