ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

DRDO GTRE Apprentice Bharti 2025: विविध 150 पदांकरिता भरती

By: Kishor

On: 18 April, 2025

Follow Us:

DRDO GTRE Apprentice Recruitment 2025

DRDO GTRE ने अप्रेंटिस ट्रेनी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 150 पदे या भरतीद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरली जातील. नोकरीचे ठिकाण बंगळुरू असेल. इच्छुक उमेदवार DRDO GTRE Apprentice Bharti 2025 साठी अधिकृत वेबसाईट drdo.gov.in येथे 08 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. DRDO GTRE Apprentice Bharti 2025

DRDO GTRE has released a notification for recruitment for the posts of Apprentice Trainee. A total of 150 posts will be filled through this recruitment through online mode. The job location will be Bangalore. Interested candidates can apply for DRDO GTRE Apprentice Bharti 2025 on the official website drdo.gov.in by 08 May 2025. DRDO GTRE Apprentice Bharti 2025.

DRDO GTRE Apprentice Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)

प्रमुख मुद्देमाहिती
विभागाचे नावगॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट (DRDO GTRE)
भरतीचे नावDRDO GTRE Apprentice Bharti 2025
एकूण जागा150 पदे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
पदांची नावे Graduate Apprentice Trainees – 75 पदे
Graduate Apprentice (Non-Engineering) – 30 पदे
Diploma Apprentice Trainees – 20 पदे
ITI Apprentice Trainees – 25 पदे
शैक्षणिक पात्रता Graduate Apprentice: BE/B.Tech
Non-Engineering Graduate Apprentice: B.Com, B.Sc, BA, BCA, BBA
Diploma Apprentice: संबंधित शाखेमध्ये डिप्लोमा
ITI Apprentice: ITI संबंधित ट्रेडमध्ये
वयोमर्यादाकिमान: 18 वर्षे
कमाल: 27 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
अर्ज फीनाही
नोकरीचे ठिकाणबंगळुरू (Bangalore)
शेवटची तारीख अर्जासाठी08 मे 2025

टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.

आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये.

व्हॉट्सॲप

ग्रुप जॉइन करा

टेलिग्राम

चॅनल जॉइन करा

इंस्टाग्राम

पेज जॉइन करा

संबंधित जाहिराती

SECR Apprentice Bharti 2025: Apply Now For 1007 Posts

पदांचे नाव:
ट्रेड अप्रेंटिस
रिक्त पदे:
1007
शिक्षण:
10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
4 May, 2025
अर्ज करा

DRDO ARDE Apprentice Bharti 2025: विविध 120 पदांकरिता भरती 2025

पदांचे नाव:
अप्रेंटिस (पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय)
रिक्त पदे:
120
शिक्षण:
पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 April, 2025
अर्ज करा

Leave a Comment