ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

ASRB Bharti 2025: Apply Now For Various 582 Posts

By: Kishor

On: 19 April, 2025

Follow Us:

ASRB Bharti 2025

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB) यांचेकडून Agricultural Research Service (ARS), Subject Matter Specialist (SMS), Senior Technical Officer (STO) या पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 582 पदे भरली जाणार आहेत. ही भरती Online पद्धतीने केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. इच्छुक उमेदवार ASRB Bharti 2025 साठी अधिकृत वेबसाईट वर जाऊन 21 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून सुरू होईल.

Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) has released a recruitment notification for the posts of Agricultural Research Service (ARS), Subject Matter Specialist (SMS), Senior Technical Officer (STO). A total of 582 posts will be filled. This recruitment will be done online. The job location will be all over India. Interested candidates can apply for ASRB Bharti 2025 by visiting the official website on or before 21 May 2025. The application process will begin from April 22, 2025.

ASRB Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)

प्रमुख मुद्देमाहिती
विभागाचे नावकृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB)
भरतीचे नावASRB Bharti 2025
पदांची संख्या582
अर्जाचा प्रकारOnline
पदाचे नाव1. राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) – पदसंख्या निर्दिष्ट नाही
2. कृषी संशोधन सेवा (ARS) – 458
3. सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) – 41
4. सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) – 83
शैक्षणिक पात्रतासंबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (सर्व पदांसाठी)
वयोमर्यादाNET: 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे
ARS: 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे
SMS/STO: 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे
आरक्षित वर्गासाठी सूट लागू
अर्ज शुल्कUR: ₹1000/- (NET व ARS/SMS/STO)
EWS/OBC: ₹500/- (NET), ₹800/- (ARS/SMS/STO)
SC/ST/PWD/महिला/ट्रांसजेंडर: ₹250/- (NET), शून्य (ARS/SMS/STO)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 मे 2025 (Starting 22 April 2025)

टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.

आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये. तसेच सदर जाहीरातीमध्ये (माहितीमध्ये) आपणास काही तफावत आढळल्यास आमच्याशी खाली दिलेल्या नंबर किंवा ईमेल च्या माध्यमातून संपर्क साधावा.

ASRB Bharti 2025
ASRB Bharti 2025

व्हॉट्सॲप

ग्रुप जॉइन करा

टेलिग्राम

चॅनल जॉइन करा

इंस्टाग्राम

पेज जॉइन करा

संबंधित जाहिराती

DRDO Bharti 2025: Apply Now For 21 Scientist Posts

पदांचे नाव:
सायंटिस्ट (C/D/E/F)
रिक्त पदे:
21
शिक्षण:
BE/B.Tech आणि अनुभव
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
9 May, 2025
अर्ज करा

NCL Bharti 2025: Apply Now For 200 Technician Posts

पदांचे नाव:
Technician
रिक्त पदे:
200
शिक्षण:
10 वी उत्तीर्ण व ITI
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 May, 2025
अर्ज करा

NTPC Green Energy Bharti 2025: Apply Now For 182 Posts

पदांचे नाव:
अभियंता व कार्यकारी
रिक्त पदे:
182
शिक्षण:
संबंधित शाखांमध्ये (Graduate/PG)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
6 May, 2025
अर्ज करा

CBHFL Bharti 2025: Apply Now For 212 Manager/Officer Posts

पदांचे नाव:
मॅनेजर/ऑफिसर
रिक्त पदे:
212
शिक्षण:
संबंधित पदानुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 April, 2025
अर्ज करा

Leave a Comment