बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने स्टोअर सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 51 पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक उमेदवार BMC Bharti 2025 साठी mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 25 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has issued a notification for the recruitment of Store Assistant, Laboratory Technician and other posts. A total of 51 posts will be filled through this recruitment and the application process will be done online. The job location is Mumbai. Interested candidates can apply for BMC Bharti 2025 on the official website mcgm.gov.in by 25 April 2025.
BMC Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)
प्रमुख मुद्दे | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) |
भरतीचे नाव | BMC Bharti 2025 |
पदांची संख्या | 51 |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन (Online) |
पदांची नावे | स्टोअर सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, TB हेल्थ व्हिजिटर, इत्यादी |
शैक्षणिक पात्रता | कोणतीही पदवी, MBBS, 12 वी, M.Phil/Ph.D, MS/MD |
वयोमर्यादा | कमाल 70 वर्षे (पदांनुसार) |
अर्ज शुल्क | ओपन प्रवर्ग – ₹150/- आरक्षित प्रवर्ग – ₹100/- |
नोकरीचे ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 25 एप्रिल 2025 |
टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.
आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये. तसेच सदर जाहीरातीमध्ये (माहितीमध्ये) आपणास काही तफावत आढळल्यास आमच्याशी खाली दिलेल्या नंबर किंवा ईमेल च्या माध्यमातून संपर्क साधावा.
