संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी सायंटिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण 21 जागा ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण दिल्ली असेल. इच्छुक उमेदवार DRDO Bharti 2025 साठी अधिकृत संकेतस्थळावर 09 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
Defence Research and Development Organisation (DRDO) has released a notification for the recruitment of Scientist posts. A total of 21 posts will be filled online through this recruitment. The job location will be Delhi. Interested candidates can apply for DRDO Bharti 2025 on the official website till 09 May 2025.
DRDO Bharti 2025
प्रमुख मुद्दे | माहिती |
---|---|
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) |
भरतीचे नाव | DRDO Bharti 2025 |
एकूण जागा | 21 |
पद्धत | ऑनलाईन (Online) |
पदाचे नाव | सायंटिस्ट ‘F’ – 01, सायंटिस्ट ‘E’ – 04, सायंटिस्ट ‘D’ – 04, सायंटिस्ट ‘C’ – 12 |
शैक्षणिक पात्रता | 1. सायंटिस्ट F: BE/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil) + 13 वर्षे अनुभव 2. सायंटिस्ट E: BE/B.Tech (Naval Architecture/Marine/Civil/Electronics & Communication इत्यादी) + 10 वर्षे अनुभव 3. सायंटिस्ट D: BE/B.Tech (Mechanical/Chemical/Aerospace) + 7 वर्षे अनुभव 4. सायंटिस्ट C: BE/B.Tech किंवा अणुवैद्यकशास्त्र पदव्युत्तर + 3 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा | सायंटिस्ट F, E, D: 50 वर्षांपर्यंत, सायंटिस्ट C: 40 वर्षांपर्यंत, [SC/ST: ५ वर्षे सवलत, OBC: ३ वर्षे सवलत] |
शुल्क | सामान्य/OBC/EWS: ₹100/- SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही |
नोकरी ठिकाण | दिल्ली |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 09 मे 2025 (सायंकाळी 04:00 वाजेपर्यंत) |
टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.
आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये. तसेच सदर जाहीरातीमध्ये (माहितीमध्ये) आपणास काही तफावत आढळल्यास आमच्याशी खाली दिलेल्या नंबर किंवा ईमेल च्या माध्यमातून संपर्क साधावा.