ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

RRB ALP Bharti 2025: Apply Now For 9970 Posts

By: Kishor

On: 19 April, 2025

Follow Us:

RRB ALP Bharti 2025

भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) यांचेकडून असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 9970 पदांची भरती ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार https://rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 11 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. RRB ALP Bharti 2025 ही रेल्वेतील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक आहे.

Indian Railway Recruitment Board (RRB) has released a recruitment notification for the posts of Assistant Loco Pilot (ALP). A total of 9970 posts will be recruited online. Interested candidates can apply on the official website https://rrbapply.gov.in by 11 May 2025. RRB ALP Recruitment 2025 is one of the biggest recruitments in the Railways.

RRB ALP Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)

प्रमुख मुद्देमाहिती
विभागाचे नावरेल्वे भरती मंडळ (RRB)
भरतीचे नावRRB ALP Recruitment 2025
एकूण रिक्त पदे9970
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
पदाचे नावअसिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता10 वी + कोणत्याही शाखेचा पदवीधर / डिप्लोमा / ITI उत्तीर्ण
वयोमर्यादाकिमान: 18 वर्षे, कमाल: 30 वर्षे (01-07-2025 पर्यंत)
अर्ज शुल्कसामान्य/OBC/EWS: ₹500/-
SC/ST/महिला/ExSM: ₹250/-
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतातील विविध रेल्वे विभाग
अर्ज करण्याची अंतिम तारीख11 मे 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.

आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये.

RRB ALP Bharti 2025
RRB ALP Bharti 2025

व्हॉट्सॲप

ग्रुप जॉइन करा

टेलिग्राम

चॅनल जॉइन करा

इंस्टाग्राम

पेज जॉइन करा

संबंधित जाहिराती

Leave a Comment