ऑनलाइन फॉर्म भरून घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

SECR Apprentice Bharti 2025: Apply Now For 1007 Posts

By: Kishor

On: 19 April, 2025

Follow Us:

SECR Apprentice Bharti 2025

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) यांचेकडून 1007 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 1007 पदांची भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर व मोतीबाग वर्कशॉप आहे. इच्छुक उमेदवार SECR Apprentice Bharti 2025 साठी अधिकृत वेबसाईटवर दिनांक 4 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

South East Central Railway (SECR) has released a recruitment notification for 1007 Trade Apprentice posts. A total of 1007 posts will be recruited online. The job location is Nagpur and Motibag Workshop. Interested candidates can apply for SECR Apprentice Bharti 2025 on the official website till May 4, 2025.

SECR Apprentice Bharti 2025 (संक्षिप्त माहिती)

प्रमुख मुद्देमाहिती
विभागाचे नावSouth East Central Railway (SECR)
भरतीचे नावSECR Apprentice Bharti 2025
रिक्त पदांची संख्या1007
पद्धतऑनलाईन (Online)
पदांचे तपशीलनागपूर विभाग: फिटर, इलेक्ट्रिशियन, COPA, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक इ.
मोतीबाग वर्कशॉप: फिटर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, COPA
शैक्षणिक पात्रताकिमान 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा15-24 वर्षे (05-04-2025 रोजी)
आरक्षण नियमांनुसार सवलत लागू
शुल्कनाही
नोकरीचे ठिकाणनागपूर विभाग व मोतीबाग वर्कशॉप
अर्ज करण्याची अंतिम तारीख04 मे 2025

नागपूर विभागासाठी (Establishment Code: E05202702695)

पदाचे नावपदसंख्या
Fitter66
Carpenter39
Welder17
COPA (Computer Operator and Programming Asst)170
Electrician253
Stenographer (English) / Secretarial Assistant20
Plumber36
Painter52
Wireman42
Electronics Mechanic12
Diesel Mechanic110
Upholsterer (Trimmer)0
Machinist05
Turner07
Dental Laboratory Technician01
Hospital Waste Management Technician01
Health Sanitary Inspector01
Gas Cutter0
Stenographer (Hindi)12
Cable Jointer21
Digital Photographer03
Driver-cum-Mechanic (LMV)03
Mechanic Machine Tool Maintenance12
Mason (Building Constructor)36

मोतीबाग वर्कशॉपसाठी (Establishment Code: E05202702494)

पदाचे नावपदसंख्या
Fitter44
Welder09
Carpenter0
Painter0
Turner04
Secretarial Steno (English Practice)0
Electrician18
COPA13

टीप – सविस्तर माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइट आणि पीडीएफ सूचना पहा.

आम्ही बँकिंग, रेल्वे, अप्रेंटिस आणि आरोग्य, रक्षा क्षेत्रातील रिक्त पदांसह नवीनतम सरकारी नोकऱ्यांच्या सूचनांसाठी मार्गदर्शन प्रदान करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रवासात कधीही महत्त्वाचे अपडेट चुकवू नये. तसेच सदर जाहीरातीमध्ये (माहितीमध्ये) आपणास काही तफावत आढळल्यास आमच्याशी खाली दिलेल्या नंबर किंवा ईमेल च्या माध्यमातून संपर्क साधावा.

SECR Apprentice Bharti 2025
SECR Apprentice Bharti 2025

व्हॉट्सॲप

ग्रुप जॉइन करा

टेलिग्राम

चॅनल जॉइन करा

इंस्टाग्राम

पेज जॉइन करा

संबंधित जाहिराती

DRDO ARDE Apprentice Bharti 2025: विविध 120 पदांकरिता भरती 2025

पदांचे नाव:
अप्रेंटिस (पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय)
रिक्त पदे:
120
शिक्षण:
पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
20 April, 2025
अर्ज करा

DRDO GTRE Apprentice Bharti 2025: विविध 150 पदांकरिता भरती

पदांचे नाव:
अप्रेंटिस ट्रेनी (पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय)
रिक्त पदे:
150
शिक्षण:
पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
8 May, 2025
अर्ज करा

Leave a Comment